टाईमच्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत विराट व दीपिकाचा समावेश - २० एप्रिल २०१८
* दीपिका आणि विराट या देशातील दोन तरुण, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा समावेश टाइम्स च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत झाला आहे.
* दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
* तर दमदार खेळीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीन क्रिकेट विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या नावाबरोबरच ओला कॅबचे भावीश अग्रवाल, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्याही नावाचा समावेश आहे.
* २०१८ च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत समाविष्ट झालेली दीपिका ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये यात प्रियांका चोप्राचा समावेश होता.
* विराट दीपिकासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प, प्रिन्स मोहम्मद बिन असलम, जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या नावाचा सहभाग आहे. पण यात नरेंद्र मोदी यांचे नाव नाही.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा