मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

दशमान परिमाणे/बैजिक राशीवरील महत्वाची सूत्रे

दशमान परिमाणे

* ४ कि ग्रॅ - ४० हेकटो, ४०० डेका, ४००० ग्रॅम, ४०००० डेसी, ४००००० सेंटी, ४०००००० मिली.
* १०० किग्रॅ = १ क्विंटल, १० क्विंटल = १ टन, १ टन = १००० किग्रॅ, १००० घनसेमी = १ लिटर, १ क्युसेक = १००० घन लि.
* ६० सेकंद = १ मिनिट, ६० मिनिटे = १ तास, ३६०० सेकंद = १ तास, २४ तास = १ दिवस = ८६,००० सेकंद,
* १२ वस्तू = १ डझन, १२ डझन = १ ग्रॅम, २४ कागद = १ दस्ता, २० दस्ते = १ रिम, १ रिम = ४८० कागद.

बैजिक राशीवरील महत्वाची सूत्रे

* a×a=a2
* a×a×a=a3
* (a×b)+(a×c)=a(b+)
(a×b)-(a×c)=a(b-c)
* a×b+b=(a+1)×b
* a×b-b=(a-1)×b
* (a-b)2 =a2+2ab+b2


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.