७. प्रमाण भागीदारी/गाडीचा वेग-वेळ-अंतर
* नफ्याचे गुणोत्तर = भांडवलाचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर.
* भांडवलाचे गुणोत्तर = नफ्याचे गुणोत्तर/मुदतीचे गुणोत्तर.
* मुदतीचे गुणोत्तर = नफ्याचे गुणोत्तर/भांडवलाचे गुणोत्तर.
* पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार गुणाकार, बेरीज, वजाबाकी किंवा BODMAS हा क्रम ठेवावा.
[ गाडीचा वेग-वेळ-अंतर]
* खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × १८/५
* पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी+पुलाची लांबी/ताशी वेग ×१८/५
* गाडीचा ताशी वेग = कापावयाचे एकूण अंतर/लागणारा वेळ×१८/५
* गाडीची लांबी = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ×५/१८
* गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × ५/१८
* गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५//१८ ने गुणा.
उदा - १ तास =३६०० सेकंद/१ किमी = १००० मीटर = ३६००/१००० = १८/५
* पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग - (नावेचा प्रवाहाचा दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग)/२.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा