सीताराम येचुरी यांची माकपच्या सरचिटणीसपदी फेरनिवड - २३ एप्रिल २०१८
* मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गेले चार दिवस येथे भरलेल्या २२ व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी रविवारी एकमताने फेरनिवड करण्यात आली.
* माकपच्या मध्यवर्ती समितीतील ९५ नवनियुक्त सदस्यांनी या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब केले. २०१५ साली विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या याआधीच्या येचुरी यांची पहिल्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.
* त्याआधी या पदावर ज्येष्ठ नेते प्रकाश करात होते. येचुरी यांच्या पहिल्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला नेमावे याबाबत त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार, पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात चिटणीस बी. व्ही. राघवुलु यांच्यासह आणखी काही नांवाची चर्चा झाली.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा