राज्यात प्लॅस्टिकबंदी अधिसूचनेचे घटक - ८ एप्रिल २०१८
* सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या. थर्मोकॉल (पॉलीस्टायरिन) व प्लॅस्टीक पासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजबल वस्तू. उदा - ताट, कप्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे भांडे इत्यादी.
* हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिकचे भांडे व वाटी. स्ट्रॉ, नॉन वेवन पॉलीप्रॉलीन बॅग्स. द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक पाऊच/कप.
* हॉटेलमधील अन्नपदार्थ पॅकेजींगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिकचे भांडे व वाटी. प्लॅस्टिक व थर्मोकॉलचा वापर सजावटीसाठी बंदी असेल.
* वरील सर्व उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास राज्यात पूर्णतः बंदी आहे.
* गुन्हा केल्यास दंड - पहिला गुन्हा रु ५००० दंड, दुसरा गुन्हा रु १०००० दंड, तिसरा गुन्हा रु २५००० दंड, ३ महिने कारावास.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा