विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार - १४ एप्रिल २०१८
* ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारावरही मायमराठीची मोहोर उमटली असून, ऑस्करच्या दारावर धडक दिलेला दिलेला दिग्दर्शक अमित मसुरकर याचा राजकुमार राव अभिनित 'न्यूटन' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
* दिवंगत भाजप खासदार व अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
* प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा, तर सैराट फेम नागराज मंजुळे यांना पावसाचा निबंध या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान मिळाला आहे.
* अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या जीवनातील अखेरच्या [मॉम] चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा