भारतात नर्मदा नदीची लांबी १३१२ कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्रफळ ९८७९५ चौ कि मी आहे. आपल्या महाराष्ट्रात नर्मदा नदीचा काही भाग वाहतो हे नेहमी सर्वसामान्य लोकांकडून विसरले जाते. महाराष्ट्रच्या वायव्य कोपऱ्यात नंदुरबार जिल्ह्याची सुमारे ५४ कि मी सरहद नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे तयार होते. ती अतिशय खोल घळइतुन वाहते. आणि सातपुडा रांगात असलेल्या अक्राणी टेकद्यामुळे तापी नदीपासून अलग झालेली आहे. भौगोलिक दृष्ट्या या भागातून नर्मदा नदी पार करणे अवघड असते.
Hii
उत्तर द्याहटवा