१] भारताचा घटनात्मक व नामधारी प्रमुख असे यांना संबोधले जाते?
१] पंतप्रधान २] राज्यपाल ३] राष्ट्रपती ४] मुख्यमंत्री
२] भारताचा वास्तविक प्रमुख यांना म्हणतात?
१] पंतप्रधान २] राज्यपाल ३] राष्ट्रपती ४] मुख्यमंत्री
३] राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी वयाची अट एवढी आहे?
१] २५ २] ३५ ३] ३८ ४] २८
४] खालीलपैकी हे राष्ट्रपतींचे अधिकार नाहीत?
१] वित्तीय २] विधिविषयक ३] धर्मविषयक ४] आणिबाणीविषयक
५] उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी वयाची अट एवढी आहे?
१] २५ २] ३५ ३] ३८ ४] २८
६] उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?
१] ६ २] ५ ३] १० ४] ३
७] देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हे पद आहे?
१] राष्ट्रपती २] महाधिवक्ता ३] राज्यपाल ४] सरन्यायाधीश
८] भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोण करतो?
१] राष्ट्रपती २] मुख्यमंत्री ३] राज्यपाल ४] सरन्यायाधीश
९] महालेखापरीक्षकाची नेमणूक कोण करतो?
१] राज्यपाल २] नायब राज्यपाल ३] मुख्यमंत्री ४] राष्ट्रपती
१०] महाधिवक्ता हे पद या कलमाद्वारे निर्माण करण्यात आले?
१] ७८ २] ७६ ३] ७५ ४] ७९
उत्तरे - १] ३, २] १, ३] २, ४] ३, ५] १, ६] २, ७] २, ८] १, ९] ४, १०] २.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा