
१] खालील हे केंद्रीय कायदेमंडळाचे वैशिष्ट्य नाही?
१] दोन प्रमुख २] राजकीय एकसंघता ३] राजकीय गुप्तता ४] जबाबदार शासन
२] भारताचे संसद - - - - - आहे?
१] एकगृही २] द्विगृही ३] बहुगृही ४] त्रिगृही
३] लोकसभा हे - - - - - - सभागृह आहे?
१] वरिष्ठ २] लहान ३] कनिष्ठ ४] मोठे
४] राज्यसभेची सदस्यसंख्या - - - - - - एवढी आहे?
१] २५२ २] २५६ ३] २५० ४] २७८
५] राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य नियुक्त करतात?
१] ८ २] १२ ३] ६ ४] ९
६] लोकसभेत केंद्रशाससीत प्रदेशाचे एवढे सदस्य आहेत?
१] २१ २] २४ ३] २० ४] १८
७] लोकसभेत अँग्लो इंडियन याचे किती सदस्य आहेत?
१] ५ २] २ ३] ६ ४] ८
८] या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातून निवडला जातो?
१] लोकलेखा समिती २] अंदाज समिती ३] सार्वजनिक उपक्रम समिती ४] सल्लागार समिती
९] विशेष विषयाची चौकशी किंवा अशा विषयावर अहवाल सादर करण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे?
१] लोकलेखा समिती २] अंदाज समिती ३] सार्वजनिक उपक्रम समिती ४] संयुक्त संसदीय समिती
१०] खर्च व सरकारचा हिशेब यावर ही समिती नियंत्रित करते?
१] लोकलेखा समिती २] अंदाज समिती ३] सार्वजनिक उपक्रम समिती ४] सल्लागार समिती
उत्तरे - १] ४, २] २, ३] ३, ४] ३, ५] २, ६] ३, ७] २, ८] १, ९] ४, १०] १.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा