
१] खालीलपैकी हे भारतीय संघराज्याचे वैशिट्य नाही?
१] प्रबळ केंद्रशासन २] अधिकार वाटप ३] एकात्म न्यायव्यवस्था ४] स्वतंत्र न्यायमंडळ
२] आणीबाणीच्या काळात संसदेला कायदे करण्याचा अधिकार हा अधिकार कोणत्या कलमा अंतर्गत देण्यात आला?
१] २८७ ३] २४३ ३] २५० ४] २४९
३] या कलमांतर्गत राष्ट्रपती घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लावू शकतात?
१] २४५ ३] २३४ ३] ३४५ ४] ३५६
४] या कलमांतर्गत आर्थिक आणीबाणी लावण्याचा अधिकार आहे?
१] ३४५ २] ३५६ ३] ३६० ४] ३६५
५] नियोजन व वित्त आयोगाचा खालील कोण अध्यक्ष असतो?
१] केंद्रीय अर्थमंत्री २] राष्ट्रपती ३] पंतप्रधान ४] महान्यावादी
६] या साली वित्त व नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली?
१] १९५० २] १९५३ ३] १९५४ ४] १९४५
७] सरकारिया आयोग या साली स्थापन करण्यात आला?
१] १९८७ २] १९८३ ३] १९८८ ४] १९८४
८] भारताने या वर्षी औपचारिकरीत्या उदारीकरण याचा स्विकार केला आहे?
१] १९८७ २] १९८९ ३] १९९१ ४] १९९९
९] या कलमानुसार संसदेला आंतरराज्य व्यापारावर निर्बंध लादण्याचा अधिकार आहे?
१] ३०१ २] ३०२ ३] ३५६ ४] ३५४
१०] याकलमांतर्गत राज्यपाल राष्ट्रपती मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो?
१] १५६ २] २२२ ३] २१७ ४] ३५४
उत्तरे - १] ४, २] ३, ३] ४, ४] ३, ५] ३, ६] १, ७] २, ८] ३, ९] २, १०] २.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा