फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६
* फिजिक्समधील नोबेल डेव्हिड थोऊलेस, डंकन हेल्डन, आणि माइकल कोस्टरलिडझ यांना जाहीर झाला आहे.
[ असे आहे संशोधन ]
* या तिघांनी पदार्थाचा अज्ञात व विस्मयकारक अवस्थांचा शोध लावला. या संशोधनासाठी त्यांनी गणितीय तंत्राचा वापर करीत पदार्थाच्या सुपर कंडक्टर व सुपरक्लाऊड, तसेच मॅग्नेटिक फिल्मसारख्या विविध अवस्थांचा अभ्यास केला.
* या संशोधनामुळे पदार्थाच्या नव्या व उन्नत अवस्थांच्या शोधाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
* संशोधकांनी गणितातील पायऱ्यानुसार बदलणाऱ्या टोपोलॉजी या तत्वाचा वापर केला आहे. अशा अतिशय पातळ अशा थरांमधून विद्युत प्रवाह वाहतो व तो प्रत्येक टप्प्यावर मोजता येतो.
* पातळ थर, दोऱ्यासारखा व त्रिमितीय पदार्थांमध्येही टोपोलॉजिकल टप्पे असतात. हे या संशोधनातून समोर आले. याचा उपयोग आकारमान, क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, कमी केलेल्या पदार्थामधील कंडेन्सड मॅटर्स अद्ययावत संशोधनासाठी होतो आहे.
* भविष्यात इलेक्ट्रॉनिक्समधील नवनवीन संशोधन, सुपर कंडक्टर्स, तसेच पुंज संगणक, बनविण्यासाठी या संशोधनासाठी उपयोग होईल.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा