
* ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर आणि भरतनाट्यम नर्तक सी व्ही चंद्रशेखर कला, नृत्य, संगीत नाट्य क्षेत्रातील इतर मान्यव
रांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी २०१६चा संगीत नाटक अकॅडमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
* टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री हिमानी शिवपुरी, नृत्यांगना शारोदी सैकिया, कव्वाल मोहम्मद सईद साबरी यांनाही २०१५ साली नाटक अकॅडमी पुरस्कार जाहीर झाले होते.
* सितारवादक कार्तिक कुमार, सरोदवादक ब्रिज नारायण, पंजाबी नाट्य दिग्दर्शक राणी बलबीर कौर, अभिनेता मनोज जोशी, नाट्यलेखक नंद किशोर आचार्य, दिग्दर्शक परवेज अख्तर, मुश्ताक खान, डिझायनर प्रदीप मुळ्ये आणि सरोजिनी यांनाही सन्मानित करण्यात आले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा