
* कोलंबियाचे अध्यक्ष ह्युआन सांतोस यांना २०१६ चा शांततेसाठीचा नोबेल जाहीर झाला आहे.
* कोलंबियात ५० वर्षांपासून सुरु असलेलं गृहयुद्ध थांबविण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
* यंदा शांततेसाठी नोबेल पुरस्कारासाठी ३७६ जणांना नामांकन मिळाले होते. यामध्ये २२८ ह्या व्यक्ती होत्या तर १४८ संस्थांचा समावेश होता.
* १० डिसेंबर ओस्लो नॉर्वे या ठिकाणी या सर्व नोबेल पारितोषिकाचे वितरण व सन्मान होणार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा