
* गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ] येथे संपन्न होत आहे.
* या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली. गेल्या वर्षीपासूनच या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली.
* ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुढील १० मराठी चित्रपटांची निवड झाली आहे कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट, हलाल, कोती, सहा गुण, बर्नी, डबलसीट, हाफ तिकीट आणि दगडी चाळ या चित्रपटाची निवड झाली आहे.
* मराठी चित्रपटांना कलाकृतीचा दर्जेदार आणि उत्तम व्यासपीठ मिळावे या दृष्टिकोनातून गेल्या वर्षीपासून या महोत्सवात चित्रपट पाठविणे सुरु झाले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा