राज्यातील पहिल्या महिला व बाल रुग्णालयाचे उदघाटन - १६ एप्रिल २०१८
* गडचिरोली येथे सुसज्ज असे १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय बांधण्यात आले असून गरोदर मातासाठी आयसीयू व सेंट्रल क्लिनिकल लॅब असणारे राज्यातील पहिलेच महिला रुग्णालय ठरले आहे.
* विशेष म्हणजे रुग्णालयात स्त्रियांच्या गर्भाशयाचे निदान केले जाणार असून यासाठी काल्पोस्कोपी यंत्र बसविण्यात आले आहे.
* आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी या रुग्णालयाचे उदघाटन केले आहे.
* महिला रुग्णालयात ६६ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये अधीक्षक १ स्त्री रोगतज्ञ १, बधिरीकरण तज्ञ अशी विविध प्रकारची पदे भरण्यात आली आहेत.
* इमारतीचे बांधकाम ८ हजार ४७१.९८ चौरस मीटर क्षेत्रात करण्यात आले. महिला रुग्णालयाची इमारत पर्यावरण अनुकूल सोलर वॉटर हिटर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा