मोदींच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ - १६ एप्रिल २०१८
* डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढच्या बिजापूरमध्ये आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेअंतर्गत देशातील पहिल्या हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे उदघाटन त्यांनी केले आहे.
* या योजनेद्वारे महाराष्ट्रात सर्वाधिक १४५० सेंटर्स उभारले जाणार आहेत. आयुष्यमान योजनेच्या पाहिल्यात १०.७४ कोटीपेक्षा जास्त गरीब कुटुंबाना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल.
* बजेटमध्ये आयुष्यमान भारतमध्ये दोन प्रकारच्या योजना आहेत. पहिली १०.७४ लाख कुटुंबाना मोफत ५ लाखांचा आरोग्य विमा आणि दुसरी म्हणजे हेल्थ वेलनेस सेंटर.
* तसेच देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपडेट होत राहतील. या सेंटरमध्ये उपचाराबरोबरचा आणि मोफत औषधी मिळेल.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा