चायनात देशातील पहिली मानवरहित बँक शाखा सुरु - २६ एप्रिल २०१८
* चीनमधील चायना कन्स्ट्रक्शन या सरकारी बँकेने देशातील पहिली मानवरहित बँक शाखा केली आहे. या बँकेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
* येथे ग्राहक राष्ट्रीय प्रवेशपत्र स्वाईपकरून अथवा फेस रेकग्निशन तंत्राचा वापर करून प्रवेश करू शकणार आहेत.
* या ठिकाणी ग्राहकांची संवाद साधू शकणारे रोबो, होलोग्राम सुविधा, फेशियल रेकग्निशन टेक्निक अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
* येथे ग्राहक सोने खरेदी, चलन बदलून घेणे, बिले भरणे, कम्युनिस्ट पार्ट सदस्य शुल्क भरणे व्हर्च्युअल मशीनचा वापर करणे.
* या मशीनच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात केले गेले आहेत. तसेच व्हीआयपी आल्यास त्याच्या मदतीसाठी काही कर्मचारी नेमले गेले आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा