विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विष्णू कोकजे यांची निवड - १७ एप्रिल २०१८
* हिमाचल प्रदेश माजी राज्यपाल निवृत्त न्या विष्णू सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
* केवळ विद्यमान अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशाने ५२ वर्षानंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती.
* केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप तोगडिया यांच्यावर नाराज होते.
* या निवडणुकीमध्ये विष्णू कोकजे यांना १९२ पैकी १३१ मते मिळाली, तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना ६० मते मिळाली.
* आता विश्व हिंदू परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला नाही.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा