राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे २०१८ ऑस्ट्रेलियात आयोजन - ३ एप्रिल २०१८
* ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे या स्पर्धेला बुधवारी सुरवात होईल. राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजन करणारे गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियातील पाचवे शहर.
* या स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ऑस्ट्रेलियातील एक प्राणी कोआला याची निवड करण्यात आली आहे. त्याचे बोरोबी असे नामकरण करण्यात आले.
* राष्ट्रकुलमध्ये समाविष्ट असणारे बहुतेक देश या स्पर्धेत सहभागी होतील. याचवर्षी ऑगस्टमध्ये आशियाई क्रिडा स्पर्धा होणार आहेत.
* या स्पर्धेचा कालावधी ४ ते १५ एप्रिल असा राहील. एकूण ६,६०० खेळाडू, ७१ देशांचा समावेश २७५ सुवर्ण पदके. एकूण १८ क्रीडाप्रकार असणार आहेत.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा