
* मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांना यावर्षीचा मनाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे.
* विष्णुदास भावे पुरस्कार म्हणजे स्मृतिचिन्ह, शाल ११,००० हजार रुपये असे या पुरस्काराचे वर्ण
न आहे.
* येत्या मराठी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबर या दिनी हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा